प्रवाशांना घेऊन जाणारी बस अचानक उलटली

प्रवाशांना घेऊन जाणारी बस अचानक उलटली

सोलापूर | Solapur

येथील बार्शी तालुक्यामधील (Barshi Taluka) सुर्डी मालनंजी गावाजवळ (Surdi Malnanji village) ३५ प्रवासी (Passengers) घेऊन जाणारी बस अचानक उलटल्याने भीषण अपघात घडला आहे...

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ऊसाच्या ट्रकला (Sugarcane truck) ओव्हरटेक (Overtake) करण्याच्या प्रयत्नात बस रस्त्यावरून खालील उतरल्याने रस्त्याच्या कडेला पलटी झाली. त्यामुळे अनेक प्रवाशांना दुखापत (injury) झाल्याचे समजते.

दरम्यान, सुदैवाने या अपघातात (Accident) कुठलीही जीवितहानी झाली नसून जखमींवर रुग्णालयात (Hospital) उपचार सुरु आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com