Sunday, April 28, 2024
Homeदेश विदेशSurya Grahan 2022: आज सूर्यग्रहण, पाहताना घ्या अशी काळजी

Surya Grahan 2022: आज सूर्यग्रहण, पाहताना घ्या अशी काळजी

दिल्ली | Delhi

यंदा ऐन दिवाळीमध्येच म्हणजे आज (२५ ऑक्टोबर) सूर्यग्रहण (Solar Eclipse) होत आहे. या वर्षातले हे शेवटचे ग्रहण असणार आहे. २०२२ मधील हे पहिले सूर्यग्रहण आहे जे भारतात दिसणार आहे. भारतात सूर्यग्रहण सायंकाळी ४:२९ वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी ६.०९ वाजता संपेल.

- Advertisement -

सूर्यग्रहण पाहताना कशी काळजी घ्याल?

– तुम्हांला थेट सूर्यग्रहण पहायचं असेल तर ते केवळ eclipse glasses घालून पहावं. साध्या सनग्लासेस घालून सूर्यग्रहण पाहणं धोकादायक आहे.

– eclipse filters च्या माध्यमातूनही तुम्ही सूर्यग्रहण सुरक्षितपणे पाहू शकता.

– सूर्यग्रहणाच्या वेळेत सूर्याकडे मूळीच थेट डोळ्यांनी पाहू नका. त्याचा त्रास होऊ शकतो.

– Pinhole projection द्वाराही तुम्ही सूर्यग्रहण पाहू शकता. कार्डबोर्डच्या तुकड्यावर फक्त एक छिद्र करा जे सूर्याकडे तोंड करून कागदाच्या तुकड्यावर सूर्याची प्रतिमा प्रक्षेपित करेल आणि त्याच्या सावलीत तीन किंवा चार फूट मागे दुसरे कार्ड धरून ठेवा.

– ग्रहण रेकॉर्ड करण्यासाठी कॅमेरा वापरणे टाळा

– ग्रहण काळात जर गाडी चालवत असाल तर हेडलाइट्स (headlights) चालू ठेवून चालवा.

- Advertisment -

ताज्या बातम्या