राजद्रोहाच्या कलमावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; दिले 'हे' आदेश

राजद्रोहाच्या कलमावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; दिले 'हे' आदेश

दिल्ली | Delhi

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या राजद्रोहाच्या कलमाबाबत (sedition law) सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मोठा निर्णय दिला आहे.

राजद्रोहाचं कलम १२४ अ तूर्तास स्थगित करण्यात आलं आहे. राजद्रोहाच्या कलमाअंतर्गत नवे गुन्हे दाखल करू नका, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. तसेच या प्रकारचे गुन्हे प्रलंबित असलेल्या आरोपींनी न्यायालयात दाद मागावी, असं देखील न्यायालयानं सांगितलं आहे.

Related Stories

No stories found.