Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशप्रशांत भूषण यांना १ रुपया दंड

प्रशांत भूषण यांना १ रुपया दंड

नवी दिल्ली

प्रशांत भूषण यांना सर्वोच्च न्यायालयाच्या अवमान प्रकरणी एक रुपयाचा दंड ठोठावला आहे. आता प्रशांत भूषण दंड भरणार की नाही, हे पाहावे लागणार आहे.

- Advertisement -

Supreme Court imposes Re 1 fine on Prashant Bhushan

सर्वोच्च न्यायालयाने दंड भरण्याची मुदत १५ सप्टेंबर दिली आहे. त्यांनी दंड न भरल्यास त्यांना तीन महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे. तसेच तीन वर्ष वकिली करता येणार नाही. न्यूायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या खंडपीठाने ही शिक्षा दिली आहे. या खंडपीठात न्यायमूर्ती बी आर गवई आणि न्यायमूर्ती कृष्ण मुरारी यांचा समावेश आहे. न्यायालयाने म्हटले की बोलण्याचे स्वातंत्र दाबून टाकता येणार नाही. परंतु दुसऱ्यांच्या अधिकारांचा सन्मान गरजेचा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या