ST Workers Strike शरद पवारांनी आंदोलन चिरडण्यासाठी राजकारण केलंय


ST Workers Strike शरद पवारांनी आंदोलन चिरडण्यासाठी राजकारण केलंय

एसटी कर्मचाऱ्यांचे (ST Workers Strike)काही दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन आता संपुष्टात येण्याची शक्यता असतांना एसटी कर्मचाऱ्यांचे वकील वकील गुणरत्न सदावर्ते (gunratna sadavarte)यांनी कामगारांच्या वतीने भूमिका स्पष्ट केली.


ST Workers Strike शरद पवारांनी आंदोलन चिरडण्यासाठी राजकारण केलंय
तारक मेहतामधील रीटा रिपोर्टने केले दुसरे लग्न

सदावर्ते म्हणाले, "गोपीचंद पडळकर (gopichand padalkar)आणि सदाभाऊ खोत (sadabhau khot)यांना एसटी महामंडळाचा कर्मचारी या आंदोलनातून आझाद करत आहे. या दोघांनी स्वत:हून स्थगिती देऊन टाकली. आम्ही या स्थगितीला नाकारत आहोत. शरद पवार, अजित पवार, अनिल परब यांनी आंदोलन चिरडून टाकण्यासाठी जे राजकारण केलंय, त्यात ते नापास झालेत. कालच्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांनी फक्त विलिनीकरणाचा मुद्दा मांडला. पण, त्यांचं ऐकून घेण्यात आलं नाही. आम्ही अनिल परब यांचा राजीनामा मागत आहोत.’

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com