Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिकमधून लालपरी मार्गस्थ! पोलीस बंदोबस्तात एसटी रस्त्यावर

नाशिकमधून लालपरी मार्गस्थ! पोलीस बंदोबस्तात एसटी रस्त्यावर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गेल्या २२ दिवसांपासून राज्यभरात एसटी कामगारांचा संप (ST Workers Strike) सुरू आहे. बसेस पुन्हा सुरु करण्याबाबत कर्मचारी संघटनांचा विरोध असताना संप मोडीत काढण्यात प्रशासनाला यश आले आहे. नाशिकमधून मोठ्या पोलीस बंदोबस्तात पाच बस रवाना करण्यात आल्या आहेत…

- Advertisement -

आज राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप नाशिकमध्ये मोडीत निघाला. सीबीएस आणि ठक्कर बाजार बस स्थानकावरून त्र्यंबकेश्वर, हरसुलसह अन्य तीन ठिकाणी एनडी पटेल रोड येथील डेपोतून राज्य परिवहन मंडळाच्या बसेस रवाना करण्यात आल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या