एसटी संप : सरकार कडून अंतरिम पगारवाढीचा पर्याय

परिवहन मंत्री ; पडळकर आणि खोत यांच्यातील बैठक संपली; उद्या सकाळी पुन्हा बैठक
एसटी संप :  सरकार कडून अंतरिम पगारवाढीचा पर्याय

नाशिक | प्रतिनिधी Nashik

आज पुन्हा एकदा परिवहन मंत्री अनिल परब Transport Minister Anil Parab यांची गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्यात एसटी संपाबाबत ST Strike बैठक झाली .

बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव शासनाकडे द्यावा, विलीनीकरणा बाबतचा निर्णय समितीच्या अहवालावर अवलंबून असणार आहे, समितीचा अहवाल जर होकारात्मक आला तर या बाबत सरकार निर्णय घेणार असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले

समितीचा अहवाल येई पर्यंत कर्मचाऱ्यांना काही अंतरिम पगार वाढ देऊ शकतो का यावर चर्चा झाली. दरम्यान उद्या सकाळी पुन्हा अकरा वाजेला बैठक होणार आहे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com