Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रएसटी संपाबाबत न्यायालयात आता २० डिसेंबरला सुनावणी

एसटी संपाबाबत न्यायालयात आता २० डिसेंबरला सुनावणी

मुंबई :

राज्यात सुरु असलेल्या एसटी संपाबाबत (st strike)आज मुंबई उच्च न्यायालयात (high court)सुनावणी पार पडली. त्यावर अद्याप कोणताही तोडगा निघाला नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

- Advertisement -

तारक मेहतामधील रीटा रिपोर्टने केले दुसरे लग्न

एसटी संपाबाबतची पुढची सुनावणी आता 20 डिसेंबरला होणार आहे. यावर राज्य सरकार आणि एसटी कर्मचारी संघटना यांच्यामध्ये झालेल्या चर्चेतूनही काही निष्पन्न झालं नाही. त्यामुळे हा संप अजूनही सुरु राहणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या