एसटी संप : चर्चा करून उद्या निर्णय जाहीर करणार

आ.सदाभाऊ खोत व आ. गोपीचंद पडळकर यांची माहिती
एसटी संप : चर्चा करून उद्या निर्णय जाहीर करणार

नाशिक | प्रतिनिधी Nashik

एस टी संपाबाबत ST Strike सरकारने कर्मचार्यांना घसघशीत पगार वाढ Salary Hike देत सरकारचा निर्णय जाहीर केला आहे.

परंतु कर्मचारी ह्या निर्णयावर नाराज असून विलीनीकरणा बाबतच्या निर्णयावर ठाम आहेत.

दरम्यान आ.सदाभाऊ खोत व आ. गोपीचंद पडळकर यांनी या संदर्भात रात्री संघटना सोबत चर्चा करून उद्या सकाळी अकरा वाजेला निर्णय घेणार असल्याची माहिती दिली .

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com