१८५ प्रवाशांसह दिल्लीसाठी उड्डाण घेताच विमानाच्या इंजिनाला आग, पाहा Video

१८५ प्रवाशांसह दिल्लीसाठी उड्डाण घेताच विमानाच्या इंजिनाला आग, पाहा Video

दिल्ली (Delhi)

बिहारच्या पटणामधून मोठी बातमी आली आहे. पटनाहून दिल्लीला जाणाऱ्या स्पाईस जेटच्या विमानानं (spicejet flight) पेट घेतला. विमानाच्या इंजिनाला आग लागली. या विमानात १८५ प्रवासी होते.

सकाळी ११.५५ वाजता विमानाने पाटणा ते दिल्लीला उड्डाण केले, मात्र उड्डाण केल्यानंतर काही वेळातच इंजिनमधून धूर येऊ लागला, त्यानंतर प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. आग लागल्याचे कळताच वैमानिकाने विमान सुरक्षितपणे खाली उतरवले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com