Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याविशेष पॉडकास्ट : बर्ड फ्लू नेमका काय? मानवासाठी किती धोकादायक?

विशेष पॉडकास्ट : बर्ड फ्लू नेमका काय? मानवासाठी किती धोकादायक?

कोरोनानंतर बर्ड फ्लू (Bird Flu) चा प्रसार देशातील काही राज्यांमध्ये वेगाने पसारला आहे. हा बर्ड फ्लू काय आहे? मानवासाठी किती धोकादायक आहे?…

त्यासाठी काय काळजी घ्यावी लागेल? त्याचा पसार किती वेगाने होतो? अशा तुमच्या मनात असणाऱ्या प्रत्येक प्रश्नाची उत्तर दिली आहेत शेतमाल, बाजारभाव विश्लेषक व मुक्त कृषी पत्रकार दीपक चव्हाण यांनी.

- Advertisement -

दीपक चव्हाण गेल्या २५ वर्षांपासून पत्रकारितेत विशेषतः कृषी पत्रकारितेत कार्यरत आहेत. देशदूत, लोकमत, सकाळ अॅग्रोवनमध्ये त्यांनी काम केले आहे.

आता राज्यातील शेतकऱ्यांना विविध विषयावर ते मार्गदर्शन करत असतात. कुक्कुट पालन विषयात त्यांचा मोठा अभ्यास आहे. सहाय्यक संपादक जितेंद्र झंवर यांनी दीपक चव्हाण यांच्यांशी साधलेला संवाद…

- Advertisment -

ताज्या बातम्या