Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेशSomalia Terrorist Attack : दहशतवाद्यांचा हॉटेलवर हल्ला, १५ जणांचा मृत्यू

Somalia Terrorist Attack : दहशतवाद्यांचा हॉटेलवर हल्ला, १५ जणांचा मृत्यू

दिल्ली | Delhi

सोमालियामध्ये (Somalia) मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्यासारखी घटना घडली आहे. या घटनेमध्ये १५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना मोहादिशु (Mogadishu) इथल्या हयात हॉटेलमध्ये घडल्याची माहिती मिळाली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, अल-कायदाशी संबंधित अल-शबाब गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. हयात हॉटेलवरील हल्ल्यानंतर सुरक्षा दल आणि जिहादी गटाच्या बंदुकधारींमध्ये जोरदार गोळीबार झाला. बंदूकधारी अजूनही इमारतीत लपून बसल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या