Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याVideo : नाशकात तीन तासात 'इतक्या' पावसाची नोंद

Video : नाशकात तीन तासात ‘इतक्या’ पावसाची नोंद

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक शहर व परिसरात पावसाने आज सकाळी जोरदार हजेरी लावली त्यानंतर आज संध्याकाळी साडे पाच वाजे पासून जोरदार पावसाला ( Heavy Rain ) सुरवात झाली.

- Advertisement -

नाशिक शहरात आज संध्याकाळी साडे पाच वाजे पासून साडे आठ वाजे पर्यंत ह्या तीन तासांत ७६.८ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. अजूनही पाऊस सुरु आहे

दरम्यान नाशिकच्या गंगापूर धरणातून तसेच नांदूरमध्यमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे.दरम्यान नदीकाठच्या रहिवाशांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या