केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; सहा जणांचा मृत्यू

केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; सहा जणांचा मृत्यू

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

केदारनाथ (kedarnath) येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. हेलीकॉप्टर कोसळून ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे...

मदतकार्यासाठी पथके रवाना झाली आहेत. केदारनाथमध्ये दाट धुके असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हेलिकॉप्टरचा अपघात झाला असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; सहा जणांचा मृत्यू
मालेगावमधील 'या' भागात ढगफुटीसदृश्य पाऊस, पिकांचे मोठे नुकसान; 'पाहा' व्हिडीओ...

गुप्तकाशीहून जेव्हा हे हेलिकॉप्टर केदार घाटीकडे निघाले तेव्हा ते गरुडचट्टी येथे कोसळले. हेलिकॉप्टरमध्ये ६ जण होते अशी माहिती मिळत आहे. अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com