Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात दीड दिवसांचा कोळसा : भुसावळ, नाशिकमध्ये आहे इतकाच साठा

राज्यात दीड दिवसांचा कोळसा : भुसावळ, नाशिकमध्ये आहे इतकाच साठा

राज्यातील महाजनकोकडे फक्त दोन दिवस पुरेल इतकाच कोळसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळं राज्यात भारनियमनचं (load shedding)संकट गडद होत आहे.सध्या १, ९१, ४७५ मेट्रिक टन साठा महाजनकोकडे उपलब्ध आहे. मात्र, वीज निर्मितीसाठी रोज १, ४९, ००० मेट्रिक टन कोळशांचा (coal)वापर होतो. यावरुनच सरकारी ७ वीज केंद्रात अर्धा ते दीड दिवस पुरेल इतकाच कोळसा उपलब्ध आहे.

रणबीर-आलिया का पोहचले जोधपूरला?

- Advertisement -

महानिर्मितीच्या नाशिक, परळी, खापरखेडा, चंद्रपूर, भुसावळ, पारस आणि कोराडी (Nashik, Parli, Khaparkheda, Chandrapur, Bhusawal, Paras and Koradi) या सात वीज प्रकल्पांची वीजनिर्मिती क्षमता 7700 मेगावॅट आहे. एकूण क्षमतेच्या जवळपास 75 ते 80 टक्के वीज या केंद्रात तयार होते. त्यासाठी रोज जवळपास 80 हजार मेट्रिक टन कोळसा लागतो.

औष्णिक वीज केंद्रातून अखंड वीजनिर्मितीसाठी किमान 15 दिवसांच्या कोळशाचा साठा असायला हवा. कोळशाचा साठा 10 दिवसांपेक्षा कमी असल्यास क्रिटीकल, तर पाच दिवसांपेक्षा कमी झाल्यास सुपर क्रिटीकल परिस्थिती समजली जाते. मात्र, सध्या त्यापेक्षा बिकट अवस्था आहे.

शाहरुखने म्हटले होते, मुलाने ड्रग्स घ्यावे, डेटींग करावी अन…

केंद्र- उपलब्ध कोळसा (मेट्रिक टनमध्ये)

एकलहरे (नाशिक) – ६३,०८,२३६

दीपनगर (भुसावळ)- १, २१,२८, ७३०

कोराडी- २४,०० ,२०, ३६४

परळी- ७५,०९,६७५

पारस – ५०,०६,९४८

खापरखेडा- १३,४० ,३१, २५८

चंद्रपूर- २९,२०, ८६, २६४

- Advertisment -

ताज्या बातम्या