मुख्य बातम्या
LIVE : रामदास कदमांच्या बालेकिल्ल्यातुन उद्धव ठाकरेंच्या सभेचे थेट प्रक्षेपण
कुणा कुणाची पिसे काढणार?
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज रत्नागिरीत (Ratnagiri) सभा होत आहे. ही सभा रामदास कदम (Ramdas Kadam) यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या खेडमध्ये (Khed) होत आहे. या सभेत उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं होत.