Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याशिवसेनेला झटका; मंत्री उदय सामंत 'नॉट रिचेबल'

शिवसेनेला झटका; मंत्री उदय सामंत ‘नॉट रिचेबल’

मुंबई । Mumbai

शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी शिवसेनेच्या ३५ हून अधिक आमदारांसह (MLA) बंड पुकारल्यानंतर खळबळ उडाली आहे. त्यानंतर एकनाथ शिंदेनी आता शिवसेनेला आणखी एक दणका दिला आहे…

- Advertisement -

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळपासून शिवसेनेचे नेते (ShivSena leader) आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री (State Minister for Higher and Technical Education) उदय सामंत (Uday Samant) नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिवसेनेचे टेन्शन अधिक वाढले आहे.

दरम्यान, उदय सामंत हे सुरतहून (Surat) विशेष विमानाने गुवाहटीला (Guwahati) रवाना झाल्याची माहिती मिळत असून ते शिंदे गटात (shinde group) सामील होणार असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या