Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याDasara Melava 2023 : शिंदे गटाचा दसरा मेळावा, आझाद मैदानातून थेट LIVE

Dasara Melava 2023 : शिंदे गटाचा दसरा मेळावा, आझाद मैदानातून थेट LIVE

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात गेल्या वर्षीप्रमाणं बाळासाहेबांची खुर्ची मंचावर ठेवली जाणार आहे. याच खुर्ची वरून बाळासाहेब ठाकरे यांनी ठाण्यात 2012 साली शेवटचे भाषण केले होते. ती खुर्ची आठवण म्हणून ठाण्यातील बाळासाहेब ठाकरे कलादालनात ठेवण्यात आली होती. गेल्यावर्षी एम एम आर डी ए मैदानात झालेल्या दसरा मेळाव्यात हीच खुर्ची ठेवण्यात आली होती. याहीवर्षी बाळासाहेबांची आठवण म्हणून ही खुर्ची ठेवली जाणार. शिवसैनिकांना भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला जाणार. महत्त्वाचे म्हणजे याच खुर्चीत बसून बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्या उद्धवला सांभाळा असे भावनिक आवाहन शिवसैनिकांकडे केले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या