उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिले 'हे' आदेश

उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे

मुंबई | Mumbai

राज्यात लवकरच मध्यावधी निवडणुका (Mid-Term Elections) लागणार असून कामाला लागा, असे आदेश शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना (Workers ) दिले आहेत...

उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackreray)विधानसभा संपर्कप्रमुखांची बैठक बोलविली होती. या बैठकीदरम्यान त्यांनी राज्यातील मध्यावधी निवडणुकीबाबत वक्तव्य केले आहे. मागील ३ महिन्यांचा आढावा घेण्यासाठी ठाकरेंनी ही बैठक बोलावली होती.

दरम्यान, गुजरात निवडणुकीच्या (Gujarat Election) तोंडावर महाराष्ट्रातील (Maharashtra) ४ मोठे प्रकल्प हे गुजरातला गेले आहे. राज्यातील लोकांना विश्वास देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) दोन पॅकेजची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यात मध्यावधी निवडणूक लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com