शिंदे-फडणवीस सरकारचा 'मविआ'ला धक्का; 'या' निर्णयाला स्थगिती

शिंदे-फडणवीस सरकारचा 'मविआ'ला धक्का; 'या' निर्णयाला स्थगिती

मुंबई | Mumbai

महाविकास आघाडीचे सरकार (MVA Government) पडल्यावर सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis Government) 'मविआ'च्या निर्णयांना स्थगिती देण्याचा धडाका लावला आहे...

माविआ सरकारने उस्मानाबादसाठी (Osmanabad) मंजूर केलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा (Government Medical College) प्रस्ताव केंद्रीय आयुर्विज्ञान आयोगाने (Central Commission for Medical Sciences) फेटाळला आहे. त्यामुळे मविआ सरकारला मोठा धक्का बसला आहे. कागदपत्रांची पूर्तता न केल्याने हा प्रस्ताव फेटाळल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former CM Uddhav Thackeray) यांचा उस्मानाबादचे वैद्यकीय महाविद्यालय हा महत्वकांक्षी प्रकल्प होता. मात्र, आता केंद्र सरकारच्या आयुर्विज्ञान आयोगाने हा प्रस्ताव नाकारल्यामुळे हे महाविद्यालय रखडणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com