Sunday, May 5, 2024
Homeनाशिकशरद पवारांचे नाशकात आगमन

शरद पवारांचे नाशकात आगमन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरद पवार (Sharad Pawar) हे आज (दि. २९) व उद्या (३० जुलै) रोजी नाशिक व धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर (Nashik and Dhule Tour) आहेत. आज त्यांचे दुपारी ओझर विमानतळ येथे आगमन झाले….

- Advertisement -

यावेळी राज्याचे माजी उपुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोषाध्यक्ष माजी आमदार हेमंत टकले, आमदार दिलीप बनकर, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, अर्जुन टिळे, मनोहर बोराडे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या