Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याखा. शरद पवारांचे कुसुमाग्रज नगरीत आगमन

खा. शरद पवारांचे कुसुमाग्रज नगरीत आगमन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गेल्या दोन दिवसांपासून कुसुमाग्रज नगरी मेट भुजबळ नॉलेज सिटी येथे ९४ वे अखिल मराठी साहित्य संमेलन रंगत आहे. संमेलनात अनेक बहारदार कार्यक्रम होत आहे. आज सायंकाळी ४ वाजता साहित्य संमेलनाचा समारोप होणार आहे…

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांचे कुसुमाग्रज नगरीत आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी स्वागताध्यक्ष छगन भुजबळांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

साहित्य संमेलनाच्या समारोपाला ज्येष्ठ साहित्यिक न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, महसूल मंत्री बाळासाहबे थोरात, अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांची उपस्थिती लाभणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या