Friday, May 10, 2024
Homeदेश विदेशAccident News : भरधाव ट्रक बोलेरोवर उलटला; सात जणांचा जागीच मृत्यू, दोन...

Accident News : भरधाव ट्रक बोलेरोवर उलटला; सात जणांचा जागीच मृत्यू, दोन गंभीर

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

भरधाव ट्रक बोलेरो गाडीवर उलटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला असून २ जण गंभीर जखमी झाले आहेत. मध्यप्रदेशच्या सिधी जिल्ह्यात हा अपघात झाला आहे…

- Advertisement -

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सिधी जिल्ह्यातील सिटी कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील डोल गावाजवळ एक भरधाव ट्रक अनियंत्रित झाला आणि बोलेरो कारवर उलटला. यात कारमधील लोकांचा चिरडून मृत्यू झाला.

Monsoon 2023 : मोठी बातमी! अखेर मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात केव्हा?

मृतांमध्ये दोन मुलांचाही समावेश असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. एका लग्न समारंभावरुन घरी परतत असताना ही दुर्देवी घटना घडली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

Mira Road Murder Case : मृतदेहाचे तुकडे का केले? संशयिताने पोलिसांना दिली ‘ही’ धक्कादायक माहिती

- Advertisment -

ताज्या बातम्या