वसतिगृह अधीक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी लागू होणार

मंत्री अतुल सावे यांची माहिती
वसतिगृह अधीक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी लागू होणार

मुंबई | Mumbai

इतर मागास (other backward) बहुजन कल्याण विभागांतर्गत वि.जा-भ.ज प्राथमिक व माध्यमिक निवासी आश्रमशाळेत कार्यरत वसतिगृह अधीक्षकांना (Superintendent) नियमानुसार वरिष्ठ वेतन श्रेणी लागू करण्यात येईल,

असे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे (Atul Save) यांनी सांगितले. विधानपरिषदेत सदस्य शशिकांत शिंदे यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.

वसतिगृह अधीक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी लागू होणार
राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्यानंतर प्रियांका गांधी यांचे संतप्त सवाल

मंत्री सावे यांनी सांगितले की, उच्च न्यायालयाच्या (High Court) निर्णयाप्रमाणे उर्वरित वसतिगृह अधीक्षक यांना वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करण्यात येणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

तसेच आश्वासित प्रगती योजना देखील लागू करण्याबाबत  धोरणात्मक निर्णय घेण्याबाबतची कार्यवाही विभागाकडून करण्यात येईल, असेही मंत्री सावे यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com