
मुंबई | Mumbai
खेडचे माजी आमदार तसेच माजी न्यायमंत्री, माजी लोकसभा आणि राज्यसभा खासदार काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई (husain dalwai) यांचे निधन झाले आहे. मृत्यूसमयी ते ९९ वर्षांचे होते....
त्यांच्या निधनाने राजकीय क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांचा राजकारणातील अनुभव दांडगा होता. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक पदे भूषवली.
हुसेन दलवाई यांच्या निधनामुळे सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. अनेक बड्या नेत्यांनी त्यांना सोशल मिडीयावरून (Social Media) श्रद्धांजली वाहिली आहे.