जि.प. पोटनिवडणूक : राज्यातील निकाल पाहा एक क्लिकवर

जि.प. पोटनिवडणूक : राज्यातील निकाल पाहा एक क्लिकवर

राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांना पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले. जिल्हा परिषदेत भाजप नंबर १ चा पक्ष ठरला आहे. ८५ पैकी २३ जागांवर भाजपला विजय मिळाला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीला १७-१७ जागा राखता आला आहे. मुख्यमंत्रीपद असणाऱ्या शिवसेनाला १२ जागांवर समाधान मानावे लागले आहे. इतरांना १६ जागा मिळाल्या आहेत.

जि.प. पोटनिवडणूक : राज्यातील निकाल पाहा एक क्लिकवर
खडसेंवर शस्त्रक्रिया होणार, वकिलांनी दिली कोर्टात माहिती
 • नंदुरबार

 • जागा ११

 • भाजप ४

 • शिवसेना 3

 • राष्ट्रवादी १

 • काँग्रेस ३

 • इतर ०

 • धुळे

 • जागा १५

 • भाजप ८

 • शिवसेना २

 • राष्ट्रवादी ३

 • काँग्रेस २

 • इतर ०

 • अकोला

 • जागा १४

 • भाजप १

 • शिवसेना १

 • राष्ट्रवादी२

 • काँग्रेस १

 • इतर ९

 • नागपूर

 • जागा १६

 • भाजप ३

 • शिवसेना ०

 • राष्ट्रवादी २

 • काँग्रेस ९

 • इतर २

 • पालघर

 • जागा १५

 • भाजप ५

 • शिवसेना ५

 • राष्ट्रवादी ४

 • काँग्रेस०

 • इतर १

 • वाशिम

 • जागा १४

 • भाजप २

 • शिवसेना १

 • राष्ट्रवादी ५

 • काँग्रेस २

 • इतर ४

Related Stories

No stories found.