जिल्हा परिषद पोटनिवडणूक निकाल : पाहा नंदुरबार जिल्ह्यातील निकाल

जिल्हा परिषद पोटनिवडणूक निकाल : पाहा नंदुरबार जिल्ह्यातील निकाल

नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेस 3, भाजप चार जागांवर विजयी. शिवसेनेला 3 तर राष्ट्रवादीला १ जागा 

पाडळदा गट : पाटील ईश्वर मदन भाकप (३०८०),पाटील धनराज काशिनाथ भाजप(४२७४),शेवाळे मोहनसिंग पवनसिंग राष्ट्रवादी(४८०३) मोहन शेवाळे 527 मतांनी विजयी

जिल्हा परिषद पोटनिवडणूक निकाल : पाहा नंदुरबार जिल्ह्यातील निकाल
धुळे पोटनिवडणूक : पाहा जिल्हा परिषद, पंचायत समिती निकाल

नंदुरबार तालुक्यातील कोपर्ली गटातून शिवसेनेचे राम चंद्रकांत रघुवंशी 2413 मतांनी आघाडीवर

खोंडामळी गटात भाजपचे शांताराम पाटील ८७ मतांनी विजयी. गजानन पाटील यांचा पराभव

सुप्रिया गावित 1369 मतांनी विजयी आहेत

लोणखेडा गटातून भाजपच्या जयश्री दीपक पाटील 4204 मतांनी विजयी

होळतर्फे हवेली गणात भाजपच्या सीमा मराठे 111 मतांनी विजयी

खापर गटातून कॉंग्रेसचया गीता पाडवी व अक्कलकुवा गटातून काँग्रेस च्या सूरया मकरांनी विजयी

कोळदे गटातून भाजपच्या सुप्रिया विजयकुमार गावित 1326 मतांनी विजयी

काँग्रेसने खाते उघडले म्हसावद गटातून काँग्रेसच्या हेमलता शितोळे विजयी

माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली शिरपूर तालुक्यातील सर्व सहा गणात भाजपा उमेदवार विजयी

Related Stories

No stories found.