कोणत्या राज्यात कोणाची सत्ता? वाचा एका क्लिकवर

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल
कोणत्या राज्यात कोणाची सत्ता? वाचा एका क्लिकवर

पाच राज्यांच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. अजून अंतिम निकाल आले नसले तरी कोणत्या राज्यात कोणाची सत्ता येणार? हे स्पष्ट झाले आहे.

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम ही चार राज्य आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. दुपारी ४ वाजेपर्यंत मिळालेला कल देशदूतने विशेष अंकांच्या माध्यमातून दिला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com