Video : सातपूर-अंबड लिंक रोडवरील भंगार गोदामास भीषण आग

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सातपूर-अंबड लिंक रोडवरील (Satpur-Ambad Link Road) नीरा ट्रेडर्स लगत असलेल्या प्लास्टिक व विविध टाकाऊ सामानांच्या गोदामाला सकाळी साडेनऊ वाजता भीषण आग (Fire) लागली.

या गोदामालगतच अनेक भंगार गोदाम असल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) पाच ते सहा टँकरद्वारे आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com