दहावी, बारावीची परीक्षा ऑफलाईनच : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

दहावी, बारावीची परीक्षा ऑफलाईनच : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नई दिल्ली

सीबीएसई (CBSE) आणि आयसीएसई (ICSE) बोर्डाच्या दहावी, बारावी परीक्षेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा (Supreme Court) निर्णय आला आहे. न्यायालयाने हाईब्रिड म्हणजेच ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने परीक्षा घेण्यास नकार देत याचिका निकाली काढली आहे. परीक्षा केवळ ऑफलाइनच होणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

दहावी, बारावीची परीक्षा ऑफलाईनच : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
हार्दिक पांड्या उंची घड्याळांचा शौकिन, पाहा त्याच्याकडचे कलेक्शन

परीक्षेसाठी सरकार कोव्हीड नियमानुसार पावले उचलली आहे. परीक्षा केंद्र 6,500 वरुन 15,000 करण्यात आले आहे. परीक्षाचा कालावधी तीन तासांवरुन 1.5 तासांवर आणला आहे. यामुळे आता ऑनलाईन परीक्षेचा निर्णय देता येणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. शेवटच्या क्षणाला निर्णयात बदल केल्यास अराजकता तयार होईल. 34 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे शक्य होणार नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com