आता हाेम लाेन, कार लाेन स्वस्त
मुख्य बातम्या

आता हाेम लाेन, कार लाेन स्वस्त

तीन महिन्यांसाठी व्याजदरात कपात

jitendra zavar

jitendra zavar

मुंबई : Mumbai

करोनाचे संकटामुळे कर्जाचे हप्ते भरायचे कसे, अशी चिंता असताना स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) व्याज दरात कपात करत केली आहे. एसबीआयची दर कपात १० जुलैपासून लागू होणार आहे. त्यामुळे होम लोन, कार लोन धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु ही कपात फक्त तीन महिन्यांसाठीच असणार आहे. या कपातीमुळे एसबीआयचा गृहकर्जावरील व्याजदर ६.६५ हाेणार आहे.

एसबीआयने MLCR वरील कर्जाच्या व्याजदरात ०.०५ ते ०.१० टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील महिन्यात देखील एसबीआयने MLCR कर्ज दरात ०.२५ टक्क्यांची कपात केली होती. आतापर्यंत एसबीआयने १४ वेळा MLCR च्या व्याजदरात कपात केली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com