Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याअखेर शिवसेनेचं ठरलं! 'या' मावळ्याला राज्यसभेची उमेदवारी

अखेर शिवसेनेचं ठरलं! ‘या’ मावळ्याला राज्यसभेची उमेदवारी

मुंबई । Mumbai

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेने संभाजीराजे भोसले यांना ऑफर दिली होती. परंतु संभाजीराजे यांनी यावर काहीच प्रतिक्रिया न दिल्याने आता शिवसेनेने आपला उमेदवार जाहीर केला आहे.

- Advertisement -

शिवसेनेकडून सहाव्या जागेसाठी कोल्हापूरच्या संजय पवार यांचं नाव फायनल झालं आहे, फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितलं.

- Advertisment -

ताज्या बातम्या