छत्रपती संभाजीराजेंचा राज्यसभा निवडणुकीबाबत मोठा निर्णय

छत्रपती संभाजीराजेंचा राज्यसभा निवडणुकीबाबत मोठा निर्णय

मुंबई | Mumbai

काही दिवसांपूर्वीच छत्रपती संभाजी राजे यांनी राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढवण्याची घोषणा केली होती.

मात्र शुक्रवार, २७ मे रोजी संभाजी राजे यांनी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी राज्यसभा निवडणुकीत उतरणार नसल्याचे जाहीर केले आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com