Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यारशियाचे परराष्ट्रमंत्री पंतप्रधान मोदींच्या भेटीला; चर्चेकडे साऱ्या जगाचं लक्ष

रशियाचे परराष्ट्रमंत्री पंतप्रधान मोदींच्या भेटीला; चर्चेकडे साऱ्या जगाचं लक्ष

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

रशियाचे परराष्ट्रमंत्री आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Prime Minister Narendra Modi) भेट घेणार आहेत. काल सायंकाळी रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरॉव्ह (Sergei Lavrov) भारतात दाखल झाले आहेत…

- Advertisement -

भारताला सवलतीच्या दरात कच्चे तेल (Crude Oil) देण्याची ऑफर रशियाने (Russia) दिली आहे. या तेलखरेदी करारावर आता शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या दरात रशियाने भारताला प्रतिबॅरलमागे 35 डॉलरची सवलत देण्याची ऑफर दिली आहे.

याशिवाय भारत आणि रशिया यांच्यात रुपया-रुबेल या दोन्ही देशांच्या चलनातच व्यवहार करण्याविषयी चर्चा होणार आहे. रशियाने दिलेली कच्च्या तेलाच्या स्वस्त निर्यातीची ऑफर जर भारताने स्विकारली तर अमेरिका (America) काय भूमिका घेणार याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागलेले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या