Video : अर्थसंकल्पावर मान्यवरांच्या प्रतिक्रिया!

Video : अर्थसंकल्पावर मान्यवरांच्या प्रतिक्रिया!

नाशिक l Nashik (प्रतिनिधी)

दै. देशदूतकडून आज झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेत प्रफुल्ल बरडिया (सी ए), डॉ. राजेश नाशिककर (कर सल्लागार), डॉ. ज्ञानेश्वर वाकचौरे (कृषी तज्ञ), जयेश तळेगावकर (पर्यटन क्षेत्र), शिशिर शिंदेकर (अर्थशास्त्र अभ्यासक), विशाल पोद्दार (सी ए) आदी मान्यवर उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com