Sunday, April 28, 2024
HomeनाशिकPhoto Gallery : नाशकात दुकाने बंद; नागरिकांची मात्र वर्दळ

Photo Gallery : नाशकात दुकाने बंद; नागरिकांची मात्र वर्दळ

नाशिक | प्रतिनिधी

नाशिकमध्ये आज भारत बंदचा परिणाम दिसून आला. बंद पाळण्यात आला आहे मात्र, नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी केल्यामुळे रस्त्यांवरची गजबज कायम दिसून आली. दुपारी एक ते दीड ची ही दृश्ये असून आमचे प्रतिनिधी फारूक पठाण यांनी जुने नाशिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागातून आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या