आडवाणी, जोशी
आडवाणी, जोशी
मुख्य बातम्या

अयोध्या : यामुळे वगळले आडवाणी, जोशी यांचे नाव

आता १७० जणांनी नवी यादी

jitendra zavar

jitendra zavar

लखनौ :

अयोध्येतील राममंदिर भूमिपूजनाची तयारी जोरात सुरु आहे. प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरु आहे. मात्र, आता उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांच्या यादीतून ३० जणांची नावे कमी करण्यात आली आहेत. आता १७० जणांनी नवी यादी तयार केली आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांची नाव आता पाहुण्यांच्या यादीत नाहीत. या दोन्ही नेत्यांना कार्यक्रमाला येण्यास असमर्थता दर्शवली. ते व्हिडिओ कॉन्फरसच्या माध्यामातून उपस्थित राहातील. त्यामुळे त्यांची नावे यादीतून हटवण्यात आली आहेत. राम मंदिर आंदोलनाशी जोडलेले नेते उमा भारती आणि कल्याण सिंह यांची नावे पाहुण्यांच्या यादीत आहेत. सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह संघाशी जोडलेल्या १० जणांना या कार्यक्रमाचे निमंत्रण पाठवले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com