Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याRajya Sabha Election : राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी, क्षणोक्षणीचे अपडेट इथे वाचा.....

Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी, क्षणोक्षणीचे अपडेट इथे वाचा…..

शिवसेनेच्या १३ आमदारांची पहिली पसंती संजय पवार यांना तर राष्ट्रवादीची ९ मते आणि काँग्रेसची २ पहिल्या पसंतीची मते संजय पवार यांनाविधानभवन परिसरात काँग्रेस आणि शिवसेनेची बैठक सुरूजितेंद्र आव्हाड आणि यशोमती ठाकूरांच्या मतावर भाजपाचा आक्षेपRajya Sabha Election : जितेंद्र आव्हाड आणि यशोमती ठाकूरांच्या मतावर भाजपाचा आक्षेप… नेमकं काय घडलं? दुपारी साडेबारा वाजेपर्यंत २३८ आमदारांचं मतदानलक्ष्मण जगतापांना घेऊन अॅम्ब्युलन्स विधानभवनात दाखलमतदान सुरु असतानाच ‘मविआ’ला झटका! मलिक, देशमुखांना मतदानाला परवानगी नाहीचRajya Sabha Election : महाविकास आघाडीला मोठा धक्का; मलिक, देशमुखांना मतदानाला परवानगी नाहीच११.३० वाजेपर्यंत १८० आमदारांनी मतदान केलेमुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानभवनात दाखलपहिल्या एक तासात ६० आमदारांनी केले मतदानमुख्यमंत्री शरद पवारांवर नाराज नाहीत – संजय राऊतमुख्यमंत्री शरद पवारांवर नाराज?, संजय राऊत म्हणाले,… भाजपाच्या आठ आमदारांचं झालं मतदानराष्ट्रवादी काँग्रेसच्या २० आमदारांनी मतदान केलेछगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ यांनी मतदान केलेदत्ता भरणेंनी टाकलं पहिलं मतविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस विधानभवनात दाखल

राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदानाला सुरवात झाली आहे. या निवडणुकीसाठी राज्यात कमालीची चुरस निर्माण झाली आहे. सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. घोडेबाजाराच्या आरोपामुळे गाजलेल्या या निवडणुकीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या