ठाण्यातल्या सभेनंतर राज ठाकरेंवर गुन्हा दाखल; नेमकं काय घडलं?

ठाण्यातल्या सभेनंतर राज ठाकरेंवर गुन्हा दाखल; नेमकं काय घडलं?

मुंबई | Mumbai

मनसेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याविरोधात ठाण्यातल्या (Thane) नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाण्यामध्ये काल (मंगळवार) झालेल्या सभेत तलवार दाखवल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्यासोबत मनसे नेते अविनाश जाधव आणि रविंद्र मोरे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.