रेल्वे प्रवाशांनो हुतात्मा एक्सप्रेसने प्रवासाचे नियोजन करू नका... कारण..

रेल्वे प्रवाशांनो हुतात्मा एक्सप्रेसने प्रवासाचे नियोजन करू नका... कारण..

भुसावळ Bhusawal प्रतिनिधी

भुसावळ येथून पुणे येथे जाण्यासाठी (reach Pune from Bhusawal) सर्व सामान्य नागरिकांना (citizens) परवडणारी (Affordable) तसेच आपल्या कुटुंबातील सदस्यांना भेटण्यासाठी सुखकर असणारी   हुतात्मा एक्स्प्रेस ही गाडी दि २० मे २०२३ ते दि.१९ जून २०२३या कालावधीत रद्द (canceled) करण्यात आली असून ११०२५ / ११०२६ भुसावळ - पुणे - भुसावळ हुतात्मा एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. तसेच भुसावळ पुणे एक्सप्रेस ला ईगतपुरी भुसावळ मेमुचे रॅक शेअरिंग करण्यात येणार आहे.

रेल्वे प्रवाशांनो हुतात्मा एक्सप्रेसने प्रवासाचे नियोजन करू नका... कारण..
Big Breaking # 2000 रूपयांच्या नोटेबाबत आरबीआयने घेतला मोठा निर्णय... वाचाच अन्यथा होऊ शकते नुकसान
रेल्वे प्रवाशांनो हुतात्मा एक्सप्रेसने प्रवासाचे नियोजन करू नका... कारण..
वरणगाव फॅक्टरीत वाढत्या तापमानामुळे भीषण आग

त्या ऐवजी 

1) गाडी क्र.11025 मेमो भुसावळ हुन रात्री 12:35 am.वाजता निघेल आणि ईगतपुरीला सकाळी 06:10 am.वाजता पोहोचेल.

नंतर गाडी क्र.11119 मेमो ईगतपुरी हुन सकाळी 09:55 am.वाजता निघेल,व भुसावळ ला संध्याकाळी 17:10 pm.वाजता पोहोचेल.

2) गाडी क्र.11120 मेमो भुसावळ हुन सकाळी 07:00 am.वाजता निघेल,आणि ईगतपुरी ला दुपारी 15:10 pm.वाजता पोहोचेल.नंतर गाडी क्र. 11026 मेमो ईगतपुरी हुन संध्याकाळी 17:10 pm.वाजता निघेल,व भुसावळ ला रात्री 22:00 pm.वाजता पोहोचेल असे सांगितले जात आहे.

रेल्वे प्रवाशांनो हुतात्मा एक्सप्रेसने प्रवासाचे नियोजन करू नका... कारण..
दोन दिवसात फुकट्या प्रवाशांकडून दोन लाख 98 हजारांचा दंड वसुल
रेल्वे प्रवाशांनो हुतात्मा एक्सप्रेसने प्रवासाचे नियोजन करू नका... कारण..
VISUAL STORY : गळ्यात नको ते घालून उर्वशी रौतेलाने केला कहर

ऐन उन्हाळ्या सुटीच्या कालावधीत रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे अनेक सर्वसामान्य जनतेची गैरसोय झाली असून हुतात्मा एक्स्प्रेस पुर्ववत सुरू राहावी यासाठी प्रवाशी संघटना तसेच खा.रक्षाताई खडसे व खा.उन्मेष पाटील यांनी प्रयत्न करावेत अशी मागणी केली जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com