Friday, May 10, 2024
Homeमुख्य बातम्यासावाना : सलग दुसऱ्या दिवशी वादाची ठिणगी

सावाना : सलग दुसऱ्या दिवशी वादाची ठिणगी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सार्वजनिक वाचनालय नाशिकच्या (Savana) कार्यकारी मंडळ सदस्यांच्या मतमोजणीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे…

- Advertisement -

दुसऱ्या फेरीतील मतमोजणीमध्ये ग्रंथालय भूषण पॅनलच्या उमेदवार प्रेरणा बेळे (Prerana Bele) यांच्या प्रतिनिधींनी मतमोजणी दरम्यान दुसऱ्या मतपत्रिका बघून मोजणी होत असल्याचे निदर्शनास आणून दिले.

सावाना कार्यकारिणी सदस्य मतमोजणी : पहिल्या फेरीअखेर ‘हे’ उमेदवार आघाडीवर

त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी योगिता जोशी यांच्यासह पोलिसांनी हस्तक्षेप करत वेळीच तणाव निवळला.

- Advertisment -

ताज्या बातम्या