Friday, May 10, 2024
Homeमहाराष्ट्रनाशिक केंद्रावरील पीएसआय मुलाखती पुढे ढकलल्या, हे आहे कारण

नाशिक केंद्रावरील पीएसआय मुलाखती पुढे ढकलल्या, हे आहे कारण

मुंबई:

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (mpsc)महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2019-पोलीस उपनिरीक्षक (psi)पदाकरीता नाशिक (nashik)केंद्रावर मुलाखती होणार होत्या. परंतु या मुलाखती पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आयोगाकडून टि्वट करत ही माहिती देण्यात आली.

- Advertisement -

तारक मेहतामधील रीटा रिपोर्टने केले दुसरे लग्न

पीएसआय परीक्षेसाठीची शारीरिक चाचणी आणि मुलाखती या नाशिक केंद्रावर दिनांक 29 नोव्हेंबर, 2021 ते 3 डिसेंबर 2021 या कालावधीत आयोजित करण्यात आल्या होत्या. मात्र, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष यांच्या प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणास्तव या काळातील नियोजित शारीरिक चाचणी व मुलाखती पुढे ढकलण्यात येत आहेत. नवीन तारखा लवकरच कळवल्या जातील, असंही सांगण्यात आलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या