Saturday, April 27, 2024
Homeदेश विदेशCorona Vaccine ; देशात कोवीशील्ड लसीचे ४ कोटी डोसेज तयार

Corona Vaccine ; देशात कोवीशील्ड लसीचे ४ कोटी डोसेज तयार

नवी दिल्ली

सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाकडून Serum Institute of Indiaपुन्हा एक चांगली बातमी आली आहे. कोरोना लस कोवीशील्डचे ४ कोटी डोसेज तयार झाले आहे.

- Advertisement -

सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाने (SII)गुरुवारी सांगितले की, ऑक्सफोर्ड व एस्ट्राजेनिकची कोरोना लस कोवीशील्डचे चार कोटी डोसेज तयार आहे. तसेच शेवटच्या फायनल ट्रायलसाठी 1600 लोकांनी रजिस्ट्रेशन केले आहे.

इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या देखरेखीखाली कोवीशील्डच्या चाचण्या होत आहे. SII ने अमेरिकी कंपनी नोवावॅक्‍स (Novavax) सोबतही करोना लसीसाठी टायअप केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या