पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशाला संबोधन; तीन मोठे निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशाला संबोधन; तीन मोठे निर्णय

नाशिक | प्रतिनिधी Nashik

जगभरात करोनाचा Corona नवा विषाणू ओमिक्रॉनमुळे Omicron संसर्ग वाढतोय. देशातही रुग्णसंख्या वाढते आहे. कुणीही घाबरु जायचं कारण नाही.सगळ्यांनी सावध राहावं, सतर्क राहावं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी Prime Minister Narendra Modi देशाला संबोधित केले आहे, सध्यस्थितीबाबत भाष्य केले आहे, तसेच मोदींनी काही मोठ्या घोषणाही केल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ह्या छोट्याशा संबोधनात तीन मोठे निर्णय जाहीर केले.

1 १५-१८ वयोगटातील मुलांसाठी ३ जानेवारी २०२२ पासून लसीकरण सुरू करणार.

2. आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी १० जानेवारी २०२२ पासून बुस्टर डोसची सुरुवात होणार.

3. वयोवृद्धांसाठी देखील खबरदारी म्हणून १० जानेवारी २०२२ पासून बुस्टर डोस दिला जाणार.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com