...म्हणून उत्तर महाराष्ट्रात अवकाळी व गारपीट...

...म्हणून उत्तर महाराष्ट्रात अवकाळी व गारपीट...

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

ज्या वेळेस देशावर व्यापक प्रणाली असते तेंव्हा वेळ काळ नसते. सकाळीही ढग (clowds) गडगडाट वीजा कडकडाट (Lightning) व पावसास (rain) कशाचाही अटकाव येत नाही.

अर्धा देश म्हणजे पुर्ण दक्षिण भारत (South India) प्रणालीने व्यापला आहे. त्यातून जी दोन्ही बाजूने दोन्ही समुद्रातून (sea) आर्द्रता (Humidity) भुभागावर फेकत असतांना त्या आर्द्रतेची टक्कर नेमकी उत्तर महाराष्ट्राच्या (North Maharashtra) नाशिक, खान्देशमधील जिल्हे व औरंगाबाद व बुलढाणाच्या) काही भुभागावरील वरच्या थरात होत आहे. याबाबतची माहिती हवामान अभ्यासकांनी दिली आहे.

म्हणून उत्तर महाराष्ट्र (North Maharashtra)व सभोवतालचा भाग अवकाळी व गारपीटने (Untimely rain and hail) बाधित झाला आहे. गारपीट वातावरण उद्या निवळण्याची अपेक्षा आहे.

नाशिक जिल्ह्यात (nashik district) हवामान खात्याने (Weather department) ऑरेंज अलर्ट (Orange alert) जाहीर केले होते. काल दिवसभर ढगाळ वातावरण (Cloudy weather) होता. आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास अवकाळी पाउस पडला.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात अवकाळी व गारपिटीने पिकांचे नुकसान झाले आहे. हातात आलेलं पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी (farmers) चिंतेत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com