जोरदार पावसामुळे आपत्ती व्यवस्थापनाकडून खबरदारी

जोरदार पावसामुळे आपत्ती व्यवस्थापनाकडून खबरदारी

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक व शहर परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. दरम्यान नदी काठच्या रहिवाशांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गंगापूर धरणातून पाणी सोडल्याने पूर परस्थिती निर्माण होऊ शकते या करता पंचवटीतील रामकुंड परिसर व नदी काठी प्रशासनाकडून अग्निशमन वाहने तसेच रेस्क्यू टीम तैनात करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com