Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याप्रवीण सूद यांची CBI च्या संचालकपदी नियुक्ती

प्रवीण सूद यांची CBI च्या संचालकपदी नियुक्ती

दिल्ली | Delhi

कर्नाटकचे डीजीपी (Karnataka DGP)प्रवीण सूद (Praveen Sood)यांची केंद्रीय अन्वेशन विभागाच्या (CBI) संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रवीण सूद यांची दोन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisement -

गौतमी पाटीलने चक्क स्टेजवरून खाली येत प्रेक्षकांसोबत धरला ठेका, पाहा VIDEO

प्रवीण सूद हे यापूर्वी कर्नाटकचे पोलीस प्रमुखही राहिले आहेत. प्रवीण सूद हे सध्याचे सीबीआय संचालक सुबोध कुमार जयस्वाल (Subodh Kumar Jaiswal) यांची जागा घेणार आहेत. (Praveen Sood has been appointed as the Director of the Central Bureau of Investigation (CBI) for a period of two years: CBI)

कर्नाटक निकालावर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले; म्हणाले, “आपलं कोणीही वाकडं…”

पीएम मोदींच्या (PM Modi) अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने प्रवीण सूद यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. या समितीमध्ये पंतप्रधान मोदींशिवाय सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड(Chief Justice DY Chandrachud), लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांचाही समावेश होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या