Photo धडक कारवाई : नाशिकमध्ये विनाकारण फिरणाऱ्यांना दंड

अनेकांना दांडुक्यांचा प्रसाद, एकूण ९ हजार दंड वसूल
Photo धडक कारवाई : नाशिकमध्ये विनाकारण फिरणाऱ्यांना दंड

सर्व छायाचित्रे : सतिश देवगिरे

नाशिक

नाशिक पोलिसांनी लॉकडाऊनचे उल्लंघन करत विनाकरण फिरणाऱ्यांवर धडक कारवाई गुरुवारी दुपारी ३.३० वाजता केली. पोलिसांच्या पथकांने शहरातील एम.जे.रोडवर ही कारवाई केली. पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्यांना दंडुकांचा प्रसाद दिला.

नाशिक शहरात २२ मे पर्यंत ब्रेक द चेन अंतर्गत कठोर निर्बंध लागू केले आहे. त्यानंतर काही नागरीक विनाकारण फिरत आहे. त्यांच्यावर पोलिस पथकाने धडक कारवाई सुरु केली. एम.जे.रोडवरच १८ जणांना दंड करण्यात आला. प्रत्येक ५०० रुपये अशी एकूण ९ हजार रुपये वसुल करण्यात आले.

Photo धडक कारवाई : नाशिकमध्ये विनाकारण फिरणाऱ्यांना दंड
दहावीची परीक्षा रद्दच्या निर्णयावर उच्च न्यायालय नाराज, म्हणाले...
No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com