बदली अर्जाबाबत पोलीस आयुक्त दिपक पांडेय यांचे स्पष्टीकरण...

बदली अर्जाबाबत पोलीस आयुक्त दिपक पांडेय यांचे स्पष्टीकरण...

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडेय (Police Commissioner Deepak Pandey) यांनी बदलीचा अर्ज केल्याची चर्चा आज दिवसभर शहरात रंगली होती. यावर स्वतः पोलिस आयुक्त दीपक पांडेय (Nashik police commissioner Deepak Pandey) यांनी खुलासा केला आहे.

यात त्यांनी सांगितले की, मी माझ्या वैयक्तिक कारणासाठी (Personal Reasons) बदलीचा अर्ज केला आहे. खरतर मला मोठ्या प्रमाणावर जबाबदारी असल्याने मला रजा मिळावी यासाठी गेल्या आठ ते दहा दिवसांपूर्वीबदलीचा अर्ज केला आहे...

बदली अर्जाबाबत पोलीस आयुक्त दिपक पांडेय यांचे स्पष्टीकरण...
नाशिकच्या पोलीस आयुक्तांचा गृहखात्याकडे बदलीसाठी अर्ज?

यात कुठलेही राजकारण नाही किंवा कोणाच्याही दबावाला बळी पडून मी माझ्या बदलीचा अर्ज केलेला नसल्याचे पोलीस आयुक्त पांडेय म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून दीपक पांडेय (Deepak Pandey) यांनी नाशिककरांसाठी घेतलेले निर्णय, केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांना अटक करण्यासाठी नाशिकहुन रत्नागिरीला पोलीस पोलीस पाठवले होते.

या कारणास्तव पोलीस आयुक्त पांडेय नेहमी चर्चेत राहिलेत. याबाबत पोलिस आयुक्त यांच्या बदलीचा वरिष्ठ सहानुभूतीपूर्वक विचार करून माझी बदली करतील असे आयुक्त पांडेय यांनी सांगितले आहे.

Related Stories

No stories found.