Photos # Jalgaon दूध संघ निवडणूक पहा विजयी उमेदवारांच्या फोटोसह मतदान

Photos # Jalgaon दूध संघ निवडणूक पहा विजयी उमेदवारांच्या फोटोसह मतदान

जळगाव jalgaon ।

जिल्हा दूध उत्पादक संघात शिंदे गट व भाजपची (Shinde group and BJP) एकहाती सत्ता (One-handed power) मिळाल्याचे जाहीर होताच कार्यकर्त्यांसह ना. गिरीश महाजन (MLA Girish Mahajan) व पालकमंत्री गुलाबराव पाटील (Guardian Minister Gulabrao Patil) यांनी गुलालाची उधळण करीत डीजेच्या तालावर ठेका धरीत जल्लोष (Cheered.) केला. जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (Jalgaon District Milk Producers Association) निवडणुकीची (election)मतमोजणी रविवारी पार पडली. या निवडणुकीत शिंदे व भाजपच्या शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय झाला तर आ. एकनाथराव खडसे (MLA Eknathrao Khadse) यांच्या सहकार पॅनलला दारुन पराभव स्विकारावा लागला.

Photos # Jalgaon दूध संघ निवडणूक पहा विजयी उमेदवारांच्या फोटोसह मतदान
जिल्हा दूध संघातील खडसे पर्वाचा अस्त
Photos # Jalgaon दूध संघ निवडणूक पहा विजयी उमेदवारांच्या फोटोसह मतदान
विश्लेषण : दूध संघ निवडणूक संपली आता लढाई सुरू
Photos # Jalgaon दूध संघ निवडणूक पहा विजयी उमेदवारांच्या फोटोसह मतदान
Photos # Jalgaon दूध संघ निवडणूक पहा विजयी उमेदवारांच्या फोटोसह मतदान

सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. जशीजशी मतमोजणी होवून विजेत्यांच्या नावांची घोषणा होत होती. तस तसा विजेत्या उमेदवारांसह समर्थकांकडून गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला जात होता. यावेळी शिंदे गट व भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Photos # Jalgaon दूध संघ निवडणूक पहा विजयी उमेदवारांच्या फोटोसह मतदान
दूध संघ निवडणुकीत विजय ; मुक्ताईनगरात जल्लोष...
Photos # Jalgaon दूध संघ निवडणूक पहा विजयी उमेदवारांच्या फोटोसह मतदान
VISUAL STORY : वाणी कपूरच्या ग्लॅमरस लुकवर आहेत सारेच फिदा
Photos # Jalgaon दूध संघ निवडणूक पहा विजयी उमेदवारांच्या फोटोसह मतदान
VISUAL Story: अभिनेत्री मृणाल ठाकूरचा बॉसी अवतार पाहाल तर प्रेमातच पडाल !
Photos # Jalgaon दूध संघ निवडणूक पहा विजयी उमेदवारांच्या फोटोसह मतदान
Visual Story : ड्रिम गर्लने दिल्या तीच्या आयुष्यातील प्रेमाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Photos # Jalgaon दूध संघ निवडणूक पहा विजयी उमेदवारांच्या फोटोसह मतदान
VISUAL STORY: अशी होती एक ‘लावणीसम्राज्ञी’

आम्ही पॉवर फुल गाण्यावर मंत्र्यांनी धरला ठेका

दूध संघातील मतमोजणी पार पडल्यानंतर अंतीम निकाल जाहीर झाल्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासह विजयी आमदारांनी जी. एम. फाऊंडेशन येथील कार्यालयात पत्ता करतो गुल्ल, आम्ही पॉवर फुल्ल या गाण्यावर ना.गिरीश महाजन यांनी ठेका धरला होता.

Photos # Jalgaon दूध संघ निवडणूक पहा विजयी उमेदवारांच्या फोटोसह मतदान
Visual Story # नुसरतच्या या हॉट फोटोंनी सोशल मीडियावर घातलीय धुमाकूळ

मतमोजणी परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त

रिंगरोड परिसरातील सत्यवल्लभ हॉल येथे सकाळी 8 वाजता जिल्हा दूध संघाच्या मतमोजणीला सुरुवात झाली. दरम्यान, सकाळपासून याठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दुपारी 12 वाजेपर्यंत दूध संघाच्या निकालाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर विजयी उमेदवारांची यादी देखील निवडणुक निर्णय अधिकार्‍यांनी जाहीर केली. याठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी पोलीस प्रशासनाने निकालाच्या ठिकाणी बॅरीकेट्स लावून हा परिसर बंद केला असल्याने परिसराला छावणीचे स्वरुप आले होते.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com